🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम!
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मनमाड तर्फे खलीलप्रमाणे कार्यक्रम १) दि...











