🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मनमाड महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर शिंगवे येथे सुरू
तरूणांसाठी मूल्यशिक्षण, संस्कार आत्मसात करण्यासाठी श्रमसंस्कार महत्त्वाचे- डॉ रवींद्र राजपूत...











