🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
मनमाड संस्कृती संवर्धन समितीच्या 2021-22 कार्यकारणीची निवड…..
गेल्या 25 वर्षांपासून मनमाड शहरामध्ये व्याख्यान मालेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या...


