🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
ब्लॅक डेव्हिल तर्फे टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !
मनमाड येथे दि ७/११/ २०२१ ते ०९/११/२०२१ या कालावधीत ब्लॅक डेव्हिल तर्फे क्रीडांगण टर्फ येथे...


