🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
नितीन सानप यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन !
नांदगाव तालुका युवासेनेचे विधानसभा समन्वयक नितीन सानप यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा...


