🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
वंजारवाडी येथे कायदेशीर शिबीर संपन्न !
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे पॅन इंडिया अवेयर्नेस व आऊटरिच कॅम्पेयन नुसार तालुका...


