पटना येथे होणाऱ्या भारतीय संघाच्या प्राथमिक सराव शिबिरा साठी आकाश शिंदे यांचा समावेश करण्यात आलेला आहे मागील वर्षी झालेल्या70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघा तर्फे खेळताना सर्वोत्कृष्ट कामगिरी करून जाणकारांची मने जिंकली होती यावर्षी प्रो कबड्डी व विविध झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली आहे नाशिक जिल्ह्यातील पहिलाच पुरुष खेळाडू भारतीय संघात मजल मारली आहे त्यामुळे नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय जयवंतराव जाधव उपाध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन अण्णा गायकवाड, बाळासाहेब जाधव सदस्य सोमनाथ जाधव व सर्व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने आकाश वर अभिनंदन चा वर्षा होत आहे आणि आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












