loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ मे २०२३ – शुक्रवार

May 12, 2023


तूळ : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.

धनू : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कर्क : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा सापडेल.

मीन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कन्या : एखादी गुप्त बातमी समजेल. जुन्या ओळखीला उजाळा मिळेल.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.