loader image
[ays_poll id=7]

मनमाड करंजवण पाईप लाईन ला अडथळा ठरणाऱ्या दुकान आणि शेड स्वयं काढणाऱ्या नागरिकांचा मनमाड बचाव कृती समितीने केला सत्कार

May 13, 2023


मनमाड – करंजवण जलवाहिनी मार्गावर पाइप लाईन टाकण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून ह्या पाइप लाईन मध्ये अडथळा ठरणाऱ्या रायपूरच्या दुकानदार ग्रामस्थांनी स्वतःहुन आपली दुकाने काढून घेऊन १ लाख ३० हजार मनमाडकरांना पिण्याचे पाणी देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांचा सत्कार थेट रायपूर येथे जाऊन रायपूर ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रांगणांत मनमाड बचाव कृती समितीतर्फे करण्यांत आला. सत्कारार्थी श्री. सुरेश महादु सोनवणे (घर, शेड, झोपडी) श्री. मंगेश दत्तात्रय खालकर, श्री. सुनिल शिरापुरे, श्री. ज्ञानेश्वर वाल्मिक कोल्हे (हॉटेल)या ग्रामस्थ / दुकानदारांनी त्यांच्या दुकानांचे/घराचे/ हॉटेलचे शेड काढून घेतांना त्यांना जे नुकसान सोसावे लागले त्याबद्दल मनमाडकरांचे वतीने मनमाड बचाव कृती समिती तर्फे जाहीर माफी मागण्यात आली.

 


अजून बातम्या वाचा..

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
.