loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम, दहावीच्या सीबीएससी परीक्षेचा 100 टक्के निकाल

May 13, 2023

इयत्ता दहावीचा सीबीएससी 2023 च्या परीक्षेचा निकाल 11मे रोजी जाहीर झाला. यावर्षीही मनमाडच्या केंद्रीय विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. या परीक्षेत केंद्रीय विद्यालय मनमाडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एकूण 26 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुण संपादन करून यशस्वी झाले. केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी कु. खुशबू कुमारी 93.8 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली, सत्यम सिंग 91.4 % गुण द्वितीय, रिद्धी गायकवाड 88.8 % तृतीय, समीक्षा परदेशी 88.4 % चतुर्थ तसेच सिमरन गुप्ता 81.6% गुण मिळवत विद्यालयात पाचवी आली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक व केंद्रीय विद्यालयाचे चेअरमन श्री मयंक सिंग , केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील परदेशी, सर्व शिक्षक व विद्यालय परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री सुनील परदेशी, विनोद माळी, अनिल जीन्जवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड , सोनाली गुंडगळ, सविता वाघ इत्यादी शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
.