loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – भागवत झाल्टेंच्या समयसूचकतेमुळे वाचले पोलिसाचे प्राण

May 14, 2023

दुचाकीवरुन जाणाऱ्या पोलिसाला कामावर जात असताना अचानक हार्टअटॅक येऊन तो दुचाकीवरून खाली कोसळला. क्षणार्धात गर्दी जमली मात्र कोणीही पुढे येई ना मात्र त्याच वेळेस त्या मार्गे जाणारे कातरवाडी चे भागवत झालटे हे देवदूत बनून आले आणि त्यांनी या पोलिसाचे प्राण वाचविले. समयसूचक तरुणामुळे या पोलिसाचे प्राण वाचले.रेल्वे पोलिस दलातील या कर्मचाऱ्यासाठी तरुण देवदूतच ठरला आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, रेल्वे पोलिस नागेश दांडे हे दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना शहरातील मुख्य बाजार पेठेत त्याच्या छातीत दुखू लागले आणि ते दुचाकीवरून खाली पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तेथे मोठया प्रमाणात गर्दी झाली. यावेळेस बघ्यांनी व्हिडीओ काढला तर काहींनी दारू पिऊन पडल्याचे सांगत काढता पाय घेतला. पण, तेथून भागवत झाल्टे हा तरुण जात असताना गर्दी पाहून थांबल्या नंतर नागेशला अस्वस्थ पाहून याच्या लक्षात आले की त्याला हार्ट अटॅक आला.

झाल्टे ने क्षणाचाही विलंब न करता दोन्ही हाताने त्याच्या छतीवर दोन तीन वेळा दाब दिला त्यानंतर त्याला तोंडाने श्वसोश्वास दिला तीन चार वेळा केल्यानंतर पोलीस नागेश शुध्दीवर आला. त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केली असता नागेशला हृदय विकाराचा जोरदार धक्का बसला होता मात्र झाल्टे ने दाखविलेल्या समय सूचकतेमुळे त्याचे प्राण वाचले एका प्रकारे नागेशसाठी भागवत झाल्टे हा देवदूत ठरला..

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.