loader image
[ays_poll id=7]

जुबेर अल्लापुर यांचे स्वागत आणि सत्कार

May 17, 2023

केंद्रीय इंजिनिअर कारखान्यात नविन रुजू झालेले सहायक कारखाना प्रबंधक जुबेर अल्लापुर चा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या वतीने करण्यात आला.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, प्रविण अहिरे व आय.ओ.डब्ल्यु.शिरसाठ साहेब यांच्या हस्ते नवनियुक्त सहायक कारखाना प्रबंधक जुबेर आल्लापुर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, संदिप धिवर, फकिरा सोनवणे, विनोद खरे, सुनिल सोनवणे, किरण अहिरे, कल्याण धिवर, प्रभाकर निकम, विकास अहिरे, मनोज गवाडे, पंढरीनाथ पठारे, विशाल त्रिभुवन, दिपक राऊत, प्रशांत मोरे, धम्मदिप पखाले, अभ्युदय बागुल, धनेश्वर कुमार, अमोल खाडे, अमोल ढोले आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.