loader image
[ays_poll id=7]

श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराचा १२ वा वर्धापनदिन साजरा

May 19, 2023

मनमाड इंदिरा कॉलनीतील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी पालखीचे आयोजन करण्यात आले. सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी मोठ्या संख्येने गणेश भक्त, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी उपस्थित होते.
मनमाड नगरपालिकेचे माजी नगरसेवक कैलास(छोटू) पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश(बबलू) पाटील व पाटील परिवारा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराचा १२ वा वर्धापनदिन साजरा

श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराचा १२ वा वर्धापनदिन साजरा

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.