loader image
[ays_poll id=7]

सेन्ट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखेतर्फे जुबेर अल्लपुर यांचा सत्कार

May 21, 2023

केंद्रीय इंजीनियरिंग कारखाना मनमाड येथे नवीन रुजू झालेले सहाय्यक कारखाना प्रबंधक जुबेर अल्लापूर यांचा सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सचिव नितीन पवार, चेअरमन प्रकाश बोडके, वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल, हेडक्वार्टर कमिटी मेंबर एकनाथ पाटील, खजिनदार मुक्तार शेख, युवा चेअरमन वैभव कापडे, नंदू कदम, भुषण गाजरे, सुनील शिंदे,गणेश हाडपे, अजहर तांबोळी, अमोल खाडे, शुभम माळवतकर, नितीन बबन पवार, विक्रम आहेर,इच्छाराम माळी, रवी कांदे, हेमंत माळी, हेमंत सांगळे, प्रथमेश सांगळे,किशोर वाघ, सागर हाडपे, जयंवत बोरसे, प्रवीण ठाकरे, विनोद जाधव, राम आहेर, गजेंद्र काकड, गफ्फार सय्यद, सुनील दराडे, संतोष खरे,आसिफ खान, प्रीतम मंत्री, धनंजय सानप,योगेश शेरेकर, दीपक बोरसे, ज्ञानेश्वर आहेर,सोमनाथ सनस,सोमनाथ राजनोर, सचिन साळुके,प्रशांत ठोके, ज्ञानेश्वर बोडके उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.