सम्राट क्रिडा मंडळाची अष्टपैलु खेळाडू कु.राशिका किशोर राऊत हिची मुंबई पोलिस, तसेच मुंबई फायर ब्रिगेडमध्ये निवड झाली त्याबद्दल तिचे
मा.राजेंद्र डी.पगारे(मा.नगराध्यक्ष,म.न.पा) यांनी अभिनंदन करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी किशोर राऊत, विजय ऊबाळे, योगेश शिंदे, रमेश केदारे, अजय सोनवणे व सम्राट क्रिडा मंडळाचे खेळाडू, आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.

राशी भविष्य : २२ सप्टेंबर २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....