मनमाड :- महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे दि.२७-५-२०२३ पासून खासदार भारतीताई पवार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.सदर स्पर्धेत सहभागी संघाकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही मोफत प्रवेश दिला जाणार आहे.अंतिम सामना विजेता संघास रु.15000/- व उपविजेता संघास रु.11000/- देण्यात येणार आहे.तरी नांदगाव तालुक्यातील जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी.तसेच स्पर्धेनंतर तालुक्यातील एक संघ जिल्हास्तरीय होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेकरिता नाशिक येथे सहभागी होणार आहे.स्पर्धेत सहभाग होणाऱ्या संघाने आपल्या संघाचे नाव नोंदणी करीता दि.२५-५-२०२३ पूर्वी जयकुमार फुलवाणी 9822559696
नितीन अहिरराव 8806151117
मनोज ठोंबरे सर 8329971454
जाविद शेख सर 98507575252
देवेंद्र चुनियान 7972195618
यांच्याशी संपर्क साधावे.
असे आवाहन जयकुमार फुलवाणी शहराध्यक्ष भा.ज.पा.मनमाड यांनी केले आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












