loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २५ मे २०२३ – गुरुवार

May 25, 2023

मेष : उत्साह, उमेद वाढेल. मनोबल वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृषभ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य चांगले राहणार आहे.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

सिंह : आरोग्य चांगले राहणार आहे. व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.

कन्या : आरोग्य चांगले राहणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

तूळ : उत्साह, उमेद वाढेल. थोरामोठ्यांबरोबर परिचय होतील.

वृश्चिक : कामाचा ताण व दगदग वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

धनू : मुलामुलींची कामे मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

मकर : प्रवासाचे योग येतील. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. उत्साह वाढेल.

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. धनलाभाची शक्यता आहे.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
.