27 व 28 मे 2023 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जेष्ठ व्यायामपट्टू शशिकांत विष्णू झाल्टे हे 45 ते 50 वर्षे वयोगटात 89 किलो वजनी गटात मास्टर्स मध्ये सहभागी होणार असून मास्टर्स राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी होणारे शशिकांत झाल्टे हे मनमाड शहरातील पहिलेच वरिष्ठ खेळाडू ठरले आहेत
शशिकांत झाल्टे यांना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रविण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा,प्रा दत्ता शिंपी सिद्धी क्लासेस डॉ भागवत दराडे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












