loader image
[ays_poll id=7]

आदिवासी महिलांचे प्रश्न मार्गी लागणार : सौ.अंजुमताई कांदें

Jun 1, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

गिरणा नगर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीवरील महिला, समाज बांधव विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले होते. या संबंधी माहिती मिळताच सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी येथे भेट दिली.
आदिवासी महिलांच्या विविध अडचणी समजून घेतल्या, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांवर त्वरित सोडवल्या जातील असे सांगितले. या वेळी बि.डी.ओ. गणेश चौधरी साहेब,विस्तार अधिकारी मांडवडे साहेब उपस्थित होते.
आदिवासी वस्तीवर घरकुल, शौचालय, पाणी , शासकीय कागदपत्रांची अडचणी लक्षात घेता ताईंनी त्वरित पाण्याचे टँकर पाठवण्याचे सांगितले तर त्वरित वस्ती साठी शौचालय ची व्यावस्था करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बिडीओ यांनी शबरी घरकुल योजना अंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.
अनेक आदिवासी कुटुंबियांना रेशन कार्ड, जातीचे दाखले तसेच विविध कागदपत्रं नाहीत किंवा अडचणी आहेत त्यांना सर्वांना मोफत शासकीय सुविधा अंतर्गत आमदार संपर्क कार्यालयातून सर्व मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी सर्वांना कागदपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच लवकरच मोफत दवाखाना व मोफत शासकीय सुविधा कॅम्प आयोजित करणार असल्याचे सांगितले. आदिवासी महिला व कुटुंबियांच्या उपोषण स्थळी भेट दिल्या बद्दल उपोषणकर्त्यांनी ताईंचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.