loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के. हायस्कूल, मनमाड इयत्ता १० वी परीक्षा मार्च 2023 उत्कृष्ट निकाल ८६.३९%

Jun 2, 2023

मनमाड :-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, मार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एच. ए. के. हायस्कूल मनमाड इ. १० वी परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला. प्रविष्ठ झालेले एकुण १४७ विद्यार्थ्यांपैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असुन शाळेचा निकाल ८६.३९% लागला आहे. उर्दु विभागातुन प्रथम सायमा अब्दुल रऊफ ८७.६०% द्वितीय तांबोळी अलीजा शरीफ ८४.६०, तृतीय अफीफा फरहत नईमुद्दीन ८३.००% तसेच मराठी विभागातुन प्रथम जाधव ओम विठ्ठल ७१.६०% द्वितीय पटेल परवीन फिरोज ६९.००% तृतीय सैय्यद अमन अली ६८.६०%. यश प्राप्त केले. संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी सचिव हज्जन सायराबानो सलीम गाजीयानी सदस्य आयशा सलीम गाजीयानी, रियाजभाई अन्सारी, सादिकभाई पठाण, मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद सर, शेख आरीफ कासम सर्व शिक्षक व शिक्षकेतर*कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शाळेचे नांव उज्वल केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एच. ए. के. हायस्कूल, मनमाड इयत्ता १० वी परीक्षा मार्च 2023 उत्कृष्ट निकाल ८६.३९%

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.