loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ४ जून २०२३ – रविवार

Jun 4, 2023

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढेल.

सिंह : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन गाठीभेटी होतील.

कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

तूळ : जुनी येणी वसूल होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मीन : संततिसौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.