loader image
[ays_poll id=7]

बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

Jun 7, 2023

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष काम राज्यभरात करत आहे.

नाशिक शिवसेना मध्यवर्ती कर्यालयात बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पद जाहीर करत पदनियुक्त करण्यात आले.

मुख्यमंत्री सहायता निधी कशी मिळवून देता येईल व वैद्यकीय मदत कक्ष करत असलेल्या कामाची माहीती उपस्थित पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर कक्ष प्रमुख राम राऊत सर,संपर्कप्रमुख राजू तिंबे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते,उत्तर महाराष्ट्र कक्षप्रमुख योगेश आप्पा मस्के,या सर्व मान्यवरांनी वैद्यकीय निधी चा कसा लाभ घ्यावा याची माहिती दिली.

याप्रसंगी मनमाड येथील समाजसेवक पिंटू वाघ यांच्यावर चार तालुक्याची जबाबदारी टाकून नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती करण्यात आली.

तसेच नांदगाव तालुका कक्ष प्रमुख सिद्धार्थ अहिरे, तालुका उप प्रमुख सुनील साळवे, नरेंद्र पांडव यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

याप्रसंगी मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
.