मनमाड :-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एम.सी.ए.आंतरराष्ट्रीय क्रिडांगण, पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेकरिता क्लासिक क्रिकेट क्लब,मनमाड संघाचा माजी खेळाडू अझहर अन्सारी (मालेगाव ) यांची आय.पी. एल.स्टार क्रिकेट खेळाडू ऋतूराज गायकवाड यांच्या पुणे संघाकडून निवड झाल्याबद्दल एम.पी.एल. क्रिकेट ग्रुप मनमाड तर्फे अझहर अन्सारी यांचे मनमाड येथील मित्र जावीद शेख सर यांच्या हस्ते मालेगाव येथे अभिनंदन केले. तसेच एम.पी. एल.क्रिकेट मनमाड अध्यक्ष राजाभाऊ जाधव, मनोज ठोंबरे सर,सनी अरोरा सर,रहीम पठाण, देवेंद्र चुनियान यांनी शुभेच्छा दिल्या.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












