loader image
[ays_poll id=7]

येवला तालुक्यातील इखरणी येथे जखमी अवस्थेतील रानपिंगळ पक्ष्यावर वन कर्मचाऱ्यांनी केले उपचार

Jun 11, 2023

येवला तालुक्यातील मौजे विखरणी येथील शेतकरी राजेंद्र शेलार यांच्या शेतात जखमी अवस्थेत रानपिंगळ आढळून आले. उन्हाच्या कडाक्यामुळे व पाण्याअभावी आहे घडत आहे. शेलार यांनी भागवत झाल्टे यांच्याशीं संपर्क केला त्यांनी रानपिंगळ या बद्दल ची माहिती वन विभाग अधिकारी अक्षय म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वनरक्षक नवनाथ बिन्नर,वनमजूर शिवाजी कदम ,बाळकृष्ण सोनवणे ,अंकुश गुंजाळ, भाऊसाहेब झाल्टे यांची टीम तत्पर हजर झाली व त्यांनी जागेवर येऊन तात्काळ ताब्यात घेतले व योग्य ते उपचार केले व वागदर्डी रोपवाटिका येथे उपचारासाठी दोन दिवस ठेवण्यात आले आहे अशी माहिती वनरक्षक बीन्नर यांनी दिली त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवास वाघदडी येथे रोपवाटीका येथे उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.