loader image
[ays_poll id=7]

फुले शाहु आम्बेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने पोलीस उपअधीक्षक शेख यांचा सत्कार

Jun 11, 2023

मनमाड – (अनिस शेख) फुले शाहु आम्बेडकर मुस्लिम विचार मंच संथापक माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे,हाजी शफी मुसा यांच्या मार्गदर्शनाखाली मंच चे अध्यक्ष बेग चाचा, बौद्धचार्य सुरेश आहिरे, हाजी रफीक बाबुजी यांच्या हस्ते नुकतेच रुजू झालेले नांदगाव मनमाड विभागीय पोलिस उप अधीक्षक(DYSP) सोहेल शेख यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी फिरोज शेख, समाजसेवक जाविद शेख ईमेज वाले, विलास भोसले, हाजी नज़ीर पठाण,पत्रकार आमिन शेख, शकील खान, ईस्माइल पठाण आदि मान्यवर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
.