loader image
[ays_poll id=7]

नाशिक मध्ये आयकर विभागाचे पुन्हा धाडसत्र

Jun 15, 2023

नाशिक शहरातील काही नामवंत बांधकाम व्यवसायिकांवर दोन महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा टाकून हजारो कोटी रुपये बेहिशेबी मालमत्ता बाळगणार्यांना चांगलीच चपराक दिली होती. काल पुन्हा नाशिक शहरातील काही बांधकाम व्यवसायिकांसह चार्टड अकाउंटंट व फायनान्शिअल कंपनीवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून
मुंबई नाका परिसरात एका व्यावसायिक इमारतीत आयकर विभागाचे सुमारे 50 अधिकारी छापेमारी साठी दाखल झाले होते. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

रात्री उशिरापर्यंत ही छापेमारीची कारवाई सुरू होती. यामध्ये हवाला कारभार तसेच काळा पैशांची देवाणघेवाण या मुद्द्यांकडे जास्त फोकस असल्याचे दिसून आले आहे. शहरातील सुमारे 15 विविध कंपन्यांवर आयकर विभागाचे नजर असल्याचे वृत्त समोर आले आहे.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.