loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २० जून २०२३ – मंगळवार

Jun 20, 2023


मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. हितशत्रूंवर मात कराल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कर्क : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. अध्यात्माकडे कल राहील.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

धनू : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात वाढ होईल.

मकर : वाहने जपून चालवावीत. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.