loader image

इंदिरा कॉलनी येथे आमदार आपल्या दारी महाशिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Jun 20, 2023


आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून संपूर्ण मतदार संघात सुरू असलेल्या आमदार आपल्या दारी हे शिबिर इंदिरा कॉलनी रोड, श्री गणेश मंदिरासमोर मनमाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  इंदिरा नगर परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत या वेळी हजेरी लावली. विविध सुविधांचा या वेळी नागरिकांनी लाभ घेतला.

विविध आरोग्य सुविधा, डोळे तपासणी, मोफत चष्मे तसेच शासकीय सुविधा या वेळी पुरविण्यात आल्या. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, अल्ताफ बाबा खान,मा नगराध्यक्ष बबलू पाटील, युवासेना शहरआधिकारी योगेश इमले,आसिफ शेख, नगरसेवक मिलिंद उबाळे, बिल्ला पठाण, राजेंद्र पवार, डॉक्टर सांगळे, नाना शिंदे, अंकुश कातकडे, वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू वाघ, रुग्ण कल्याण समितीचे दिनेश घुगे, निलेश ताठे, सुभाष माळवतकर, अज्जू शेख, विशाल सुरवसे,बाबा शेख, स्वराज वाघ, सचिन दरगुडे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, नीता लोंढे, प्रतिभा अहिरे, संगीता गोगळ,नीतू परदेशी उपस्थित होते.

लाभार्थी आकडा
रेशन कार्ड 304
निराधार योजना 19
उत्पन्न दाखले 152
जातीचे दाखले 108
Domicile 65
डोळे तपासणी 1154
Orthopaedic 138
Child Specialist 26
MD Medicine 85
Blood Donation 57


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.