loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २१ जून २०२३ – बुधवार

Jun 21, 2023

मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अध्यात्मिक प्रदती होईल.

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.