loader image
[ays_poll id=7]

मनमाड न्यायालयात योग दिन साजरा

Jun 21, 2023

आज मनमाड न्यायालयात आंतर राष्ट्रीय योगा दिनानिमित्त मनमाड न्यायालयाचे न्यायाधीश खराडे साहेब आदेशाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी वकील संघाचे मा.अध्यक्ष व योग शिक्षक ॲड. सुधाकर मोरे यांनी भसरीका,कपालभाती,अनुलोम विलोम,भांबरी या प्राणायाम बद्दल शास्त्रोक्त पणे माहिती देऊन प्रात्यक्षिके करून घेतली तसेच वज्रासन,मंडूकासन, धनरासन इतर योगासने करून घेतली.सदरच्या योग शिबिरामध्ये न्यायाधीश श्री.खराडे,वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर सोनवणे, ॲड. निकम, ॲड. पांडे, ॲड. कुंभारे ,कोर्टाचे सहाय्यक अधीक्षक पाटील भाऊसाहेब,महेंद्र उबाळे,निकम भाऊसाहेब,व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.