loader image
[ays_poll id=7]

आमदार आपल्या दारी

Jun 22, 2023

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या महाशिवराचे आयोजन करण्यात आले असून आज झालेल्या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या विविध अडचणी विविध समस्या सोडवून घेतल्या.

याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, मा.जिल्हाप्रमुख अल्ताफ बाबा खान, मा.नगराध्यक्ष बबलू पाटील, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले,आसिफ शेख, नगरसेवक संतोष अहिरे,आझाद पठाण, वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू वाघ,रुग्ण कल्याण समितीचे दिनेश घुगे, निलेश ताठे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, जयेश शस्त्रबुद्धे, अज्जू शेख, विशाल सुरवसे, लोकेश साबळे, बाबा पठाण,सोनू पोहल, रुशिकांत आव्हान,अकिब खान,आतिक शेख, स्वराज वाघ, सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड ,नाजमा मिर्झा,सरला घोगले,नीता लोंढे,सुरेखा ढाके, संगीता सांगळे,सविता दुबे, मिना पवार,वंदना जगताप,तसेच सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते.

रेशन कार्ड 287
निराधार योजना 43
उत्पन्न दाखले. 190
जातीचे दाखले. 43
डोमीसैल 54

जनरल ओपीडी. 543
डोळे तपासणी 1354
चष्मे वाटप 1092
रक्त तपासणी. 98

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.