loader image

राशी भविष्य : २५ जून २०२३ – रविवार

Jun 25, 2023


मेष : व्यवसायात नवीन तंत्र व आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. साहित्यिक क्षेत्रासाठी दिवस अनुकूल आहे.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

तुळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील नवीन परिचय होतील.

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : नोकरीत चांगली स्थिती राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.