loader image
[ays_poll id=7]

जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालकपदी महेश काबरा

Jun 26, 2023


येवल : येथील श्री. स्व. रामनारायणजी काबरा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन महेश रामनरायण काबरा यांची नासिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. नाशिक जिल्हा फेडरेशनची पंचवार्षिक निवडणुक २०२३-२०२८ करिता निवडणुक नुकतीच पार पडली फैडरेशनचे अध्यक्ष नारायणराव वाजे, व कार्याध्यक्ष्य डॉ. सुनिल ढीकले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत येवला तालुक्यातील पतसंस्थाचे प्रतिनिधी म्हणुन काबरा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन महेश काबरा यांच्या निवडीमुळे सर्व संचालक मंडळच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सरदार पटेल पतसंस्थाचे वतीने सुशिलशेठ गुजराथी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिपक लोणारी, गोटुमांजरे, सेवादल विभागाचे सुमित थोरात OBD सेल सचिन सोनवणे, DGW News24 चे किरण ठाकरे, राजकिशोर काबरा डॉ. करवा, राहूल टाक, संदीपभावसार, रूपेश पाटोदकर, सुधिर दोडे, रमेश लोढा, जिनेन्द्र बंब, गोवीन्द मुंदडा, महावीर लोढा
आदिनी अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.