loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Jun 27, 2023

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन येथील के आर टी हायस्कूल अँड जूनियर कॉलेजमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांनी केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळेस शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर उपप्राचार्य वैभव कुलकर्णी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यावेळेस इयत्ता पाचवीचा ओम प्रेमकुमार सूर्यवंशी याने आपले मनोगत व्यक्त केले 26 जून राजश्री शाहू महाराज यांचा हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करीत असतो छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या जहांगीरदार गाडगे घरातील जयसिंगराव आणि राधाबाई यांच्या पोटी झाला बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत हे जाणून शाहू महाराजांनी शिक्षणाच्या विशेषत प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला त्यानुसार त्यांनी 1917 रोजी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून शाहूंनी कोल्हापुरात बहुजन समाजासाठी वसतिगृहे स्थापन केली त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शन भरविली पन्हाळ्यावर चहा कॉफी यांच्या लागवडीचे प्रयोग केले या विद्यार्थ्यांना वैशाली शेजवळ यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सौ संगीता देसले यांनी केले

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.