loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ जून २०२३ – बुधवार

Jun 28, 2023

मेष : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : काहींना प्रवासाचे योग येतील. गुरूकृपा लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : नोकरीत चांगली स्थिती राहील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. सुसंवाद साधाल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.