loader image
[ays_poll id=7]

फरशीवरून घसरल्याने युवतीचा मृत्यू

Jun 29, 2023

नांदगाव i
नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील सारताळे येथे आज सकाळी फरशीवरून घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारताळे येथील कु.सिद्धी भैय्यासाहेब बोरसे(१६) ही आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंड धुण्यासाठी जात असतांना अचानक फरशीवरून पाय घसरून पडल्याने डोक्याला जबर मार लागला.यावेळी तिच्या आईवडिलांनी तात्काळ गावातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर‌ पुन्हा नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. सिध्दीने दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली होती व पुढील शिक्षणासाठी आता नांदगाव येथे ॶॅडमिशन घेतले होते.तीच्या दुर्देवी मृत्यूची घटना गावात व शाळेत समजताच हळहळ व्यक्त होत आहे.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.