loader image

राशी भविष्य : ३० जून २०२३ – शुक्रवार

Jun 30, 2023


मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. शत्रुपिडा नाही. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.अध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनु : जुनी येणी वसूल होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ : अपेक्षित यश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.