loader image

राशी भविष्य : १ जुलै २०२३ – शनिवार

Jul 1, 2023


मेष : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

तूळ : गुरुकृपा लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनू : कर्मचारीवर्गांचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गों लागतील.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.