loader image
[ays_poll id=7]

बुधलवाडी येथील बुद्ध विहारास सौ.अंजुमताई कांदे यांची सदिच्छा भेट

Jul 5, 2023

बुधलवाडी येथील बुद्ध विहार येथे सौ.अंजुमताई कांदे यांनी भेट दिली याप्रसंगी भगवान गौतम बुद्ध , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले
यावेळी उपस्थित असलेल्या परिसरातील नागरिक माता भगिनींशी त्यांनी हितगुज साधले विविध समस्यांवर चर्चा केली.
बुद्ध विहार समिती कडून सौ सौ.अंजुमताई कांदे तसेच उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. परिसरातील महिलांनी विविध समस्यांबाबत निवेदन दिले.
वाल्मीक आप्पा आंधळे यांनी यावेळी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजूम ताई यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनमाड शहरात विकास कार्य सुरू आहेत याबाबत मनमाडकर नागरिक मोठ्या आनंदात आहे असे सांगितले तर सौ अंजुमताई कांदे यावेळी बोलताना आपल्या समस्या असतील त्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल असा विश्वास दिला.
या वेळी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष फरान दादा खान उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे आप्पा आंधळे, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अरुण भाऊ अंकुश, गणेश जी केदारे, मिलिंद भाऊ गांगुर्डे, कारभारी मोरे, प्रकाश एळींजे, राजेंद्र जाधव, दशरथ जाधव, कमलताई आंधळे, प्रतिभा आहिरे, तसेच शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.