loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ९ जुलै २०२३ – रविवार

Jul 9, 2023

मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

कर्क : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : एखादी चिंता लागून राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्‍चिक : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

धनु : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कुंभ : वादविवाद टाळावेत. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

अजून बातम्या वाचा..

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.