loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

Jul 10, 2023


आमदार सुहास अण्णा कांदे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेच्या शाखेचे मनमाड येथे उद्घाटन संपन्न झाले.
भारतीय खाद्य निगम FCI मनमाड येथे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेच्या शाखेचे तथा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या या संघटनेत येथील मोठ्या संख्येने कामगारांनी सभासद नोंदणी केली आहे.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री सुनील जाधव,सरचिटणीस श्री रवींद्र देवरे, राजाभाऊ भाबड, तसेच शहर प्रमुख मयुर बोरसे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. यामध्ये कामगारांचे वेतन तसेच विविध हक्क व अडचणी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, मिलिंद उबाळे,आझाद पठाण,किशोर लहाने,अंकुश कातकडे, सुभाष माळवतकर,आजू शेख,सिध्दार्थ छाजेड,अजिंक्य साळी, विशाल सुरवसे, लोकेश साबळे,रुशिकांत आव्हाड,ललित रसाळ,बंटी आव्हाड,प्रमोद राणा,सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर,प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे. शिवसेना महिल आघडी शहरप्रमुख संगीता बागुल, विधान सभा संघटक पूजा छाजेड, सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण...

read more
भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

दिल्ली ता. 13 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची...

read more
नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली...

read more
.