मेष :तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : संततिसौख्य लाभेल.नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. सुसंधी लाभेल.
सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.
कन्या : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
तुळ : मनोबल वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.महत्त्वाची वार्ता समजेल.
धनु : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. अपेक्षित सहकार्य लाभेल.
मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कुंभ : गुरूकृपा लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.











