Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – दूधसागर धबधबा पाहण्यासाठी गेले अन उठाबशा काढून परतले

Jul 17, 2023

सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र पर्यटकांचे पेव फुटलेले आहे. काल गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची पोलिसांनी चांगलीच खोड मोडली आहे. धबधब्यावर घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सध्या धबधब्यावर जाण्यास बंदी आहे. तरी देखील दूधसागर धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पर्यटकांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावून धडा शिकवला.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]