Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध

Jul 18, 2023

मनमाड: किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विरोधात मनमाड ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मार आंदोलन करत पोस्टर पायदळी तुडवत निषेध व्यक्त केला.

किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवरुन मनमाड ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करत किरीट सोमय्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन छेडण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर मनमाड मधील एकात्मता चौकात उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे महीला आघाडीच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत फोटो पायदळी तुडवत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी किरीट सोमय्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनमाड शिवसेना ठाकरे गट चे सर्व पद अधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]