loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २० जुलै २०२३ – गुरुवार

Jul 20, 2023


मेष : वाहने जपून चालवावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

सिंह : नवीन परिचय होतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवीन परिचय होतील.

तुळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.आध्यात्मिक प्रगती होईल.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

 


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.