भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
देशाची सेवा केल्यानंतर समाजाची सेवा हेच ध्येय ठरवून व्यतित करत आहेत जीवन
सैनिकी सेवेतुन सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा सरकारी गैरसरकारी सेवेची संधी उपलब्ध असते पण आमच्या...











