भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
प्लास्टिक पुनर्वापर चळवळीतील संकलित प्लास्टिक पिशव्या मनमाड नगर परिषदेला सुपूर्द
पल्लवी मंगल कार्यालय आणि केटरर्स चे संचालक श्री विकास काकडे , श्री आंनद काकडे आणि काकडे परिवार...









