भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
व्हैकसिन ऑन व्हील्स मोहिमेचा श्री व सौ कांदे यांच्या हस्ते शुभारंभ
राॕनी स्क्रूवाला सर व झरीना स्क्रूवाला मॕडम यांच्या "स्वदेश फाऊंडेशन "च्या वतीने व्हैकसिन ऑन...









