भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
दहशतवाद आणि तिरस्कार पसरवणार्या 1000 ग्रुप्सवर फेसबुकची बंदी….
सोशल मीडियावर दहशतवाद किंवा तशा स्वरुपाच्या पोस्ट आणि हालचालीशी संबंधित 1000 ग्रुप्सवर फेसबुकने ...


