loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २२ जुलै २०२३ – शनिवार

Jul 22, 2023

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता. उत्साह व उमेद वाढेल.

मिथुन : आर्थिक लाभ होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : आरोग्य उत्तम राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.